आज पोलीस स्मृती दिन | Police Memorial Day
देशभरातील २१४ शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली उदय आठल्ये ठाणे : लडाखमधील भारताच्या सिमेवर बर्फाच्छादित अशा हॉटस्प्रीग या ठिकाणी २१ आॅक्टोबर १९५९ साली १० पोलीस जवान गस्त घालत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. याला पोलिसांनीही सडेतोड उत्तर दिले. शेवटच्या क्षणापर्यंत चिनी सैनिकांशी झुंज दिली. मात्र, या हल्यात दहाही पोलीस शहीद झाले. या…

