
तासवडे टोलनाक्यावर १५ लाख रुपयांची रोखड जप्त। 15 lakhs cash seized
तळबीड पोलिसांची उत्तम कामगिरी उदय आठल्ये सातारा : तासवडे टोलनाका येथील राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान १५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस दलाच्या तळबीड पोलिसांनी केली. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. त्या अनुषांगाने आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. याचे काटेकोरपण पालन होण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस…