
६ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तीन इसमांना अटक। Three people who came to sell whale vomit worth Rs 6 crore arrested
सपोउपनि दत्ताराम भोसले यांच्यामुळे गुन्ह्याची उकल ठाणे : ६ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखा घटक ३ च्या पथकाने केली. या कारवाईत व्हेल माशची उलटी व कार असा ६ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर रोजी गुन्हे…