
A woman who robbed female passengers going to Konkan was shackled | कोकणात जाणा-या महिला प्रवाशांना लुटणा-या महिलेला ठोकल्या बेड्या
चो-या करण्यासाठी बुलडाण्यातून यायची मुंबईतठाणे लोहमार्ग गुन्हे शाखेच्या कारवाईत ३ गुन्ह्यांची उकल ठाणे : कोकणात जाणा-या मुंबई, ठाण्याच्या महिला प्रवाशांना लुटणाºया सराईत आरोपी महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई ठाणे लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या महिलेच्या अटकेमुळे ३ गुन्ह्यांची उकल झाली असून, २ लाख ६६ हजार रुपयांचे ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले…