police varata

A woman’s life was saved because of Mumbai Police woman’s daughter

मुंबईच्या पाेलीस पुत्रीमुळे महिलेचे वाचले प्राण मुंबई : मुंबई पाेलिसांसह त्यांची मुलेही कायम हुशार आणि सतर्क असल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. मरिन ड्राईव्ह येथील समुद्रात पडलेल्या पडलेल्या महिलेला पाेलीस अंमलदार हिकणी धांडे यांची पुत्री जानवी व तिचा मित्र आर्यन संजय जाधव यांच्यामुळे जीवदान मिळाले. जानवी सिडॅम कॉलेजमध्ये तर आर्यन साठे महाविद्यालयात शिकताे. काॅलेजच्या पहिल्या…

Read More
error: Content is protected !!