
Kidnapping of broker’s 4-month-old son exposes Bangladeshi women who bring them to India for prostitution
दलालाच्या ४ महिन्यांच्या मुलाच्या अपहरणामुळे बांगलादेशी महिलांना भारतात वेश्याव्यवसायासाठी आणणाऱ्याचा पर्दाफाश डोंबिवली : बांगलादेशी महिलांना गारमेंटमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवून भारतात छुप्या मार्गाने आणून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दलालाचा पर्दाफाश झाला आहे. बळी पडलेल्या १७ वर्षीय मुलीने वैतागून दलालाच्या ४ महिन्यांच्या मुलाचे अपहरण केल्याने दलालाचे बिंग उजेडात आले. या गुन्ह्याची उकल ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखा २…