
Fake shampoo sales in the name of reputed companies exposed
नामांकित कंपन्यांच्या नावाने सुरू असलेली बोगस शॅम्पू विक्री उघड !सीबी कंट्रोलची दहीसरमध्ये कारवाई मुंबई : पैशांसाठी कुणाचा जीव गेला, कोणाला काहीही त्रास होवो, याची पर्वा न करता सर्रासपणे बोगस शॉम्पू बनवून विकणाऱ्याची पोलखोल झाली आहे. ही उल्लेखनीय कारवाई मुंबई पोलीस दलाच्या सीबी कंट्रोलच्या पोलिसांनी दहीसरमध्ये केली. या कारवाईत महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात वापरणारे अनेक…