
Arrested two Irnis running gold chains । सोनसाखळी पळवणारे दोन इरणी गजाआड
ठाणे : मोटारसायकलवरून सोनसाखळ्या चोरणाऱ्या दोन इरणी आरोपींना (Two Iranian accused) गजाआड करण्यात आले. ही कारवाई अंमलदार सुनील निकम, तेजस ठाणेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखा घटक ५ च्या (Crime Branch of Thane Police Force) पथकाने केली. आसिफ शब्बीर सैय्यद (वय ६२, रा. पाटीलनगर गल्ली नं. ४, आंबीवली ता. कल्याण जि.ठाणे…