
Abduction of 2-month-old baby । मूल होत नसलेल्या अंबरनाथच्या दाम्पत्यासाठी २ महिन्यांच्या बाळाचे अपहरण
लोहमार्ग गुन्हे शाखेने आरोपींना पुणे, मुंबईत ठोकल्या बेड्या मुंबई : मूल होत नसलेल्या अंबरनाथच्या दाम्पत्यासाठी २ महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना पुणे व मुंबईत बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबई लोहमार्ग गुन्हे शाखेच्या (Mumbai Railway Crime Branch) पथकाने केली. सुखरूप सुटका करून बाळाला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पश्चिम लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त…