Swami’s footsteps at the police house । पोलिसाच्या घरी स्वामींची पावलं
बाळासाहेब यादव कुुटुंबियांची यंदाची दिवाळी ठरली खास! नवी मुंबई : दरवर्षी येणारी दिवाळी प्रत्येकासाठी खास ठरत असते. हा प्रसंग यंदा बाळासाहेब यादव या पोलीस कुटंबियांच्या वाट्याला आला. दिवाळीची जय्यत तयारी सुरू असताना अचानक स्वामी समर्थ माऊलींच्या पादुका आपल्या घरी येणार, असा फोनवर निरोप मिळाला आणि सबंध कुुटुंब आनंदी झाले. पादुकांचे औक्क्षण सोसायटीच्या आवारात यादव परिवार…